Free Petrol : तुम्हाला मिळणार फ्री मध्ये पेट्रोल

Free Petrol : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या या लेखांमध्ये मी तुम्हाला फ्री पेट्रोल भेटत आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे की कसे तुम्हाला फ्री मध्ये पेट्रोल मिळणार आहे व काय करावे लागेल त्यासाठी हे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही या लेखाला पूर्ण शेवटपर्यंत वाचा तेव्हाच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल.

तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक शहरात दरवर्षी दर दिवशी नवीन नवीन पेट्रोल पंप खुलत असतात तर तुम्ही नायरा पेट्रोल पंप असे नाव ऐकलेत असेल जर तुमच्या शहरात पण नायरा पेट्रोल पंप असेल तर तुम्हाला फ्री मध्ये पेट्रोल भेटू शकते काय करावे लागेल संपूर्ण माहिती मी या लेखांमध्ये देणार आहे.

तर मित्रांनो या सर्वप्रथम नायरा पेट्रोल पंपावर जायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 200 रुपयाचे पेट्रोल भरायचा आहे भरून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तेथून पेट्रोल भरल्याचे बिल घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या बिलाचे फोटो काढायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल व्हाट्सअप बोर्ड नंबर वरती ते फोटो पाठवायचे आहेत तर तो नंबर कोणता आहे हे तुम्हाला मी सांगतो +91 7678061252 ह्या नंबर वरती तुम्हाला तुमच्या बिलाचे फोटो पाठवायचे आहे.

व त्यासह तुमचे नाव तेथे टाकून त्यांना पाठवायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे कॅश बॅक लगेच भेटून जाईलआणि मित्रांनो मेन म्हणजे हा ऑफर 26 जानेवारी पर्यंतच आहेमित्रांनो आशा करतो की हा तुम्हाला लेख आवडला असेल जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर या लेक ला आपल्या मित्र व परिवारापर्यंत नक्की शेअर करा.

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा –

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

Vivo v26 5G – दुनिया वर राज करायला येणार आहे Vivo चा 200MP कॅमेरा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा