आनंदाची बातमी सरकार या महिलांना देणार मोफत मोबाईल

महिलांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलोय काही महिलांना सरकार आता मोफत मध्ये मोबाईल देणार आहे जसे की प्रवासामध्ये सुद्धा अर्ध टिकीट करण्यात आलेला आहे तसेच प्रकारे या ठिकाणी सुद्धा एक योजना आली आहे की आता महिलांना मोफत मोबाईल मिळणार आहे.आताच्या या आधुनिक काळामध्ये स्मार्टफोनचा वापर अगदी लहानात लहान मुलापासून तर वृद्ध माणसापर्यंत सुद्धा याचा वापर करत आहे ज्या स्मार्ट मोबाईल मुळे मानवाचे जीवनामध्ये फार बदल झालेला आहे.

अगदी जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील माहिती घरबसल्या काही वेळा मध्येच आपल्याला मिळू शकते व कित्येक हजारो किलोमीटर अंतरावरील सुद्धा माहिती मिळू शकते व काही देवाण-घेवाण सुद्धा पुण्यात फोन द्वारे करू शकतो तर चला पाहूया सरकारकडून महिलांना मोफत मोबाईल दिले जाणार आहेत.

फक्त याच राशन कार्ड धारकांना मिळणार आहे दुप्पट राशन

या महिलांना मिळणार आहे मोफत मोबाईल

अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असणाऱ्या महिलांना आता सरकार एक स्मार्टफोन देणार आहे अंगणवाडी सेविका कुपोषित मुले मुलांचा गरोदर महिला याविषयी माहितीची नोंद करण्यासाठी या स्मार्टफोनचा वापर केला जातो त्यासाठी हे स्मार्टफोन दिले जाणार आहेत निर्णय छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा