Free laptop – विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

Free laptop – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन अपडेट घेऊन येत असतो तर आज आम्ही तुमच्यासाठी भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण घेण्यासाठी मोफत लॅपटॉप देणे ही योजना राबवलेली आहे यामध्ये मर्यादित कालावधीसाठी संधी आहे तर तुम्हीही जर या योजनेमधून लॅपटॉप मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सुद्धा हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे कारण आम्ही या लेखांमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत आणि आपल्याला कसा अर्ज करायचा व यासाठी विशेष पात्रता काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे चला तर

आपण पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती त्याआधी तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे कारण आम्ही त्यामध्ये दररोज नवनवीन अपडेट देत असतो मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच अपडेट घेऊन येत राहू चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो ही योजना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेद्वारे चालवली जात आहे भारतीय तांत्रिक आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे जेणेकरून अनेक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून समजावून सांगता येईल आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देता येईल या योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल या AICTE मोफत लॅपटॉप योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पात्रता कागदपत्रे अशा सर्व महत्त्वाची माहिती आम्ही या लेखाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे चला तर हा लेख पूर्ण वाचा

AICTE मोफत लॅपटॉप योजना काय आहे

या योजनेअंतर्गत एआयसीटीईने प्रामाणिक केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जातात आधुनिक काळात तांत्रिक आणि डिजिटल शिक्षण घेण्यासाठी संगणक लॅपटॉप मोबाईल फोन यासारख्या आधुनिक उपकरणाचा आवश्यकता आहे ही समस्या लक्षात घेऊन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने ही योजना सुरू केली आहे सर्व पात्र विद्यार्थी महत्त्वाची कागदपत्रे भरून या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि लाभ मिळू शकतात

उद्देश काय आहे

AICTE प्रामाणिक महाविद्यालयीन गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊन तांत्रिक आणि डिजिटल शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून त्या सर्व विद्यार्थ्यांना आपले शिक्षण आधुनिक पद्धतीने व ऑनलाईन पूर्ण करता येईल व नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकेल आणि देशाच्या विकासात हातभार लावू शकतात जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी काही अडचण येणार नाही त्यामुळे ही योजना राबविण्यात आलेली आहे

फायदे आणि वैशिष्ट्ये

मित्रांनो या योजनेअंतर्गत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत
या योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि डिजिटल शिक्षण घेण्यासाठी संधी मिळणार
या योजनेअंतर्गत एआयसीटीई ने विद्यार्थ्यांना दिलेल्या पूर्णपणे मोफत आहेत

अर्ज करण्यासाठी पात्रता

मित्रांनो या योजनेअंतर्गत फक्त भारतातील नागरिक अर्ज करण्यास पात्र मानले आहेत
या योजनेअंतर्गत केवळ AICTE प्रामाणिक केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र मानले जाते
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पदवी किंवा पदवी तर पदवी असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • महाविद्यालयाचे ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • अपंगत्व प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया

  • मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर जायचे आहे
  • मुख्यपृष्ठावर तुम्हाला मोफत लॅपटॉप योजना बद्दल शोधावी लागेल आणि AICTE मोफत लॅपटॉप योजनेवर जावे लागणार
  • त्यानंतर तुम्हाला योजनेचा नोंदणी फॉर्म मिळेल
  • नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती स्पष्टपणे प्रविष्ट करायचे आहे
  • त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पीडीएफ मध्ये तयार करून अपलोड करायची आहे
  • फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
  • त्यानंतर अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि मोफत लॅपटॉप मिळवू शकता

मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या असेच नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल फोनवर पाहायला मिळतील

Airtel work from home jobs

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा