Free flour mill Yojana महिलांना मोफत पिठाची गिरणी आताच अर्ज करा

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे आमच्या या आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना व बाजारभाव याबद्दल दररोज नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो साठी महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन माहिती दररोज आपल्या मोबाईल फोनवर पाहण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करावं घरबसल्या नवीन अपडेट पहा

TVS electric scooter सर्वात स्वस्त स्कूटर लॉन्च झाली

मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात आली आहे यामध्ये शंभर टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल व या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे सर्व ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार मिळणार आहे त्यासाठी शासनाने महिलांसाठी राबविण्यात येणारी ही एक महत्त्वाची योजना मोफत पिठाची गिरणी मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख वाचावा लागेल त्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण कागदपत्राची यादी व अर्ज करण्यासाठी पात्रता बरेच असे तपशील माहिती दिलेली आहे तर ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचा व अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे

  • 1अर्जदार ही दहावी शिकलेली असल्याचा पुरावा
  • 2- अर्जदार महिलेच्या आधार कार्ड ची झेरॉक्स
  • 3- घराचा 8 अ उतारा
  • 4-उत्पन्नाचा दाखला लाभार्थी महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
  • 5- बँक पासबुक ची पहिली पानाची झेरॉक्स
  • 6- लाईट बिल ची झेरॉक्स

अर्ज कोठे करायचा

मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयातील किंवा तालुका पंचायत समितीच्या महिला व समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल व त्यानंतर या योजनेबाबत त्यांच्याशी चर्चा करून आपल्या जिल्ह्यासाठी अशी काही योजना आहे का आणि असल्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्या आणि मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर असेच नवनवीन लेख पाहण्यासाठी म्हणजे सरकारी योजना व दररोज चा बाजार भाव याबद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा व घरी बसून संपूर्ण माहिती आपल्या मोबाईल फोनवर पहा

अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा