Free Flour Mill Schema | महिलांना मिळणार आता मोफत पिठाची गिरणी अर्ज भरणे सुरू आहे

Free Floor Mill Scheme In Maharashtra 2023 :-

नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन योजने ची माहिती देणार आहोत तर तुम्ही संपूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचा तर आपल्या घरगुती महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी जे की खूपच महत्वाची असल्यामुळे शासनाने ही योजना सुरू केलेली आहे

आपल्या आई बहीणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाज कल्याण विभाग अंतर्गत व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सर्व महिलांना मोफत पिठाची गिरणी तसेच मिनी डाळ मिल मशीन पुरवणे ही योजना सुरू केली आहे ही योजना सध्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चालू आहे मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येईल तुम्ही देखील अर्ज करू शकता आणि या मोफत पिठाची गिरणीचा लाभ घेऊ शकता

Free Flour Mill Schema | महिलांना मिळणार आता मोफत पिठाची गिरणी अर्ज भरणे सुरू आहे
Free Flour Mill Schema | महिलांना मिळणार आता मोफत पिठाची गिरणी अर्ज भरणे सुरू आहे

या साठी पात्रता काय असेल ?

Pithachi Chakki Yojana Maharashtra 2023 –

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय 18 ते 60 वर्षे च्या आत असणे आवश्यक आहे

अर्जदार महिलाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराच्या आत असणे आवश्यक आहे

योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात

योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे

आणखी योजना

आवश्यक कागदपत्र कोणती लागतील

Pithachi Girani Anudan Yojana Maharashtra –

12 किंवा 10 वी उत्तीर्ण मार्कशीट

बँकेचे पासबुक खाते झेरॉक्स

आधार कार्ड

लाईट बिल

घरचा सिटी सर्वे उतारा

तुमचा उत्पन्नाचा दाखला

मुलांना अभ्यास करण्यासाठी 10 हजार रुपयाचा हा 4G लॅपटॉप आजच खरेदी करा

मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांना खूप कष्टाचे कामेही करावे लागतात त्यामुळे सरकारने ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांसाठी ही मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे तसेच दिवस भर शेतात काम करून आल्यानंतर संध्याकाळी दळण दळण्या साठी गिरणीवर जावे लागते आणि जर आपल्या घरीच छोटी पिठाची गिरणी असेल तर या महिलांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे

जर तुम्हाला शासकीय अनुदानावर पिठाची गिरणी घ्यायची असेल तर लगेच एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे जेणे करून तुम्ही या योजनेचा डायरेक्ट लाभ घेऊ शकता तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि योजनेचा लाभ घ्या

WhatsApp
WhatsApp

येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्जसाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

मित्रांनो तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल तर टेलिग्राम मधून पैसे कमवा पहा नवीन माहिती

घरी बसून रोज 10 मिनिट काम करा आणि 30 हजार रुपये महिना कमवा एकही रुपया खर्च करायची गरज नाही

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा