Every student will get – प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार 50 हजार रुपये येथून अर्ज करा

Every student will get – नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये जसे की तुम्हाला माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती वेळेवर घेऊन येत असतो आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्याला कुठल्या योजनेमार्फत 50 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे यासाठी पात्रता काय आहे अर्ज कुठून करायचा आहे संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये देणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुमचा फायदा होईल व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

AICTE स्वनाथ शिष्यवृत्ती योजना जय योजनेमार्फत टेक्निकल डिप्लोमा पदवी हा अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद म्हणजेच की AICTE ही शिष्यवृत्ती उपक्रम जो आहे मान्यता प्राप्त संस्था मधून तांत्रिक पदवी किंवा डिप्लोमा घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येत असते ही शिष्यवृत्ती अनाथ असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असते ज्यांची पालक कोविड 19 मध्ये मरण पावलेले आहेत त्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येत असते त्याचबरोबर सशस्त्र दल किंवा केंद्रीय निमलष्करी दलाचे कर्मचारी आहेत जे कारवाई मध्ये शहीद झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो.

Every student will get
Every student will get

OPPO Reno 11 5GB Smartphone 2024

या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्याला प्रति वर्ष 50 हजार रुपये मिळत असते यामध्ये विद्यार्थ्याचे आठ लाखापेक्षा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न कमी असले पाहिजे मित्रांनो तुम्हाला यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे शामिया लेखांमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला या लेखांमध्ये देणार आहोत यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे चला याबद्दल जाणून घेऊया.

  • बारावी मार्कशीट
  • दहावी मार्कशीट
  • श्रेणी प्रमाणपत्र लागू असेल तर
  • संस्थेने जारी केलेले बोनाफाईडचे प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी

तुम्हाला अर्ज येथून करायचा आहे

अधिक माहिती मिळवण्यासाठी या ठिकाणी भेट द्या

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

हेपण वाचा –

BSNL चे नवीन रिचार्ज प्लॅन मोफत कॉलिंग आणि दररोज 2GB

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

राशन कार्ड धारकांना मिळणार पाच लाख पर्यंत मोफत उपचार कर आत्ताच अर्ज

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

Vivo चा 64MP चा 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेसह लॉन्च झाला आहे

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा