Electronic scooter : 7 वर्ष बॅटरी वॉरंटी या नवीन इलेक्ट्रॉनिक स्कुटीची आजच घ्या

Electronic scooter – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपले सरकार मध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी योजना सरकारी नोकरी व तसेच इतर काही महत्त्वाची माहिती याबद्दल माहिती घेऊन येत असतो तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन इलेक्ट्रॉनिक स्कुटी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत जिच्या बॅटरीची गॅरंटी सात वर्षाची आहे.

Electronic scooter

C12iEX या नावाने आणखीन एक इलेक्ट्रॉनिक स्कूटर मार्केटमध्ये आलेली आहे ही चांगली इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर नुसतीच लॉन्च करण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही BGAUSS नेव्ही मार्केटमध्ये सारखं दर केलेली आहे ही कंपनी नवीन डिझाईन केलेली स्कूटर आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे स्मार्ट रिचार्ज आणि अधिक चांगल्या प्रकारचे विशिष्ट करण्यात आलेले आहे.

बॅटरी तुम्ही फक्त तीन तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करू शकता

मित्रांनो या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय आकर्षक पणे डिझाईन केलेले आहे याचा लोक आणि सर्व नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे वही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात सध्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला स्पर्धा करू शकेल या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एक शक्तिशाली बॅटरी वापरण्यात आलेली आहे ही बॅटरी तुम्ही फक्त तीन तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करू शकता.

ही स्कुटी तुम्हाला फक्त 90,000 रुपयांमध्ये मिळून जाईल एकदा चार झाली की ही स्कुटी पन्नास किलोमीटर आरामात अंतर कापतेमित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला असाच नवनवीन माहिती देत असतो.

200MP पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केला

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

2 मिनिटात तुमचे आधार कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा

1 लाखात खरेदी करा फायनान्स कंपनीने ओढून आणलेल्या गाड्या

राशनकार्ड धारकांसाठी 31 डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करावे लागतील

इलेक्ट्रिक कार ची किंमत पाहतच खरेदी कराल तुम्ही ही करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा