Electric car price – इलेक्ट्रिक कार ची किंमत पाहतच खरेदी कराल तुम्ही ही करा

Electric car price – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो सिंगल चार्ज मध्ये बाराशे की मी सुसाट वाऱ्यामध्ये धावणारी ही इलेक्ट्रिक डान्स झालेली आहे मित्रांनो या इलेक्ट्रिक कारची किंमत पाहतच तुम्ही खरेदी कराल ही कार चला तर मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहूया देशातील इलेक्ट्रिक कारचे सेगमेंट आता व्यापक होत आहे आणि अनेक कंपन्यांनी या सेगमेंट मध्ये जोरदार आघाडी उघडली जगभरात पण अनेक प्रयोग सुरू आहेत आता या इलेक्ट्रिक कारणे भारतीय ग्राहकांना नॅनो ची आठवण करून दिली आहे तुला तर पाहूया याचे किंमत आणि वैशिष्ट्ये 

मित्रांनो भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचे सेगमेंट विस्तारात आहेत आणि टाटा मोटर्स ने यापूर्वी कॅम्पस कारचे स्वप्न भारतीयांना दाखवली मित्रांनो स्वस्तात ज्ञानूचा प्रयोग रुजला नाही पण ताट आणि प्रयत्न सोडले नाही लवकरच टाटा सविस्तरातील इलेक्ट्रिक कार भारतीयांसाठी बाजारात घेऊन येणार आहे पण मित्रांनो जगभरामध्ये त्या दृष्टीने प्रयोग सुरू आहेत इलेक्ट्रिक कार ही येत्या काळात गरज ठरेल चिनीच्या बाजारात पण तिथल्या कंपन्या टेम्पो कारचे युग घेऊन येत आहेत आणि अनेक कंपन्यांनी या सेगमेंट मधील गुंतवणूक कितीने वाढवली आहे चीनच्या फास्ट ऑटो वर्क्स ने मायक्रो टीव्ही सिग्मेंट वर लक्ष केंद्रित केले आहे अंतर्गत पनेने ही लहान इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे

Electric car price
Electric car price

मित्रांनो सध्या ही चीनमध्ये विक्री होणारी मायक्रो कार आहे बेस्टयुन किंमत 30 हजार ते 50 हजार युआन म्हणजे भारतीय चलना जवळपास 3.47 ते 5.78 लाख रुपयाच्या दरम्यान असेल यावर्षी एप्रिल महिन्यात शांघाई येथील ऑटो शो मध्ये चर्चित आली होती तिचे आणि कन्वितेबल असे दोन मॉडेल आहेत मित्रांनो त्याची स्क्रीन साठी आहे पण आकर्षक आहे या कारची डिझाईन चीन ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे

मित्रांनो या कारचा व्हिलबेस 2700-2850 एमएम आहे तर दुसऱ्या मॉडेलचा व्हिलबेस 2700-3000 एमएम ईव्हईचई रेंज 800 कीमी तर एक्स टेंडरची रेंज 1200 होऊन अधिक आहे आणि या दोन्ही प्लॅटफॉर्म 800 V आकर्षतेचा पाठिंबा मिळतो

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा