आता घरी बसून कमवा 60 हजार रुपये महिना बँकेची नवीन योजना

Earning money – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही या ठिकाणी तुम्हाला नवनवीन सरकारी योजना तसेच सरकारी नोकरी याबद्दल नवीन अपडेट देत असतो अशाच प्रकारे एक नवीन योजना घेऊन आलो आहे जी की बँके कडून आली आहे मित्रांनो आता स्टेट बँक ऑफ इंडिया एक नवीन प्रकारची योजना आणलेली आहे ज्या व्यक्तींना आता घरबसल्या 60000 हजार रुपये महिना कमवायचा आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे.

मित्रांनो या योजनेचे नाव
SBI ATM franchise हे आहे मित्रांनो या योजनेमध्ये सोयीस्कर ठिकाणी एटीएम लावून होणाऱ्या व्यवहारांमध्ये तुम्हाला कमिशन मिळेल आणि याच्यातून तुम्हाला चांगलाच नफा होणार आहे.

ATM franchise मित्रांनो तुम्हाला यासाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल यामध्ये एटीएम मशीन किंमत तुम्हाला व्यवस्थितपणे सुरक्षा ठेवावी लागणार आहे अशी जवळपास मिळून तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंतचा खर्च येऊ शकतो आणि यानंतर तुम्हाला 33 ते 50 टक्के पर्यंत वार्षिक पैसे मिळत असतात.

iPhone 14 आत्ताच खरेदी करा याची दुप्पट किंमत कमी झाली आहे

मित्रांनो यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी जागा असली पाहिजे की ज्या ठिकाणी वाहतूक जास्त प्रमाणात असावी समोरील व्यक्तीला 24 तास त्या ठिकाणी येण्याजाण्यास सोपे जावे त्या ठिकाणी तुम्हाला 24 घंटे बीजपुरवठा असावा अशा सोबत तुम्हाला पन्नास बाय ८० चौरस फूट ही जागा असणे गरजेचे त्या ठिकाणी एटीएम चे केबिन बनेल.

मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती मिळू शकता ही प्रक्रिया फारच सोपी आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर ऑनलाईन किंवा स्थायिक एटीएम दारे तुम्ही अर्ज करू शकता अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एटीएम मशीन तीन चार महिन्यात पाठवण्यात येईल त्यानंतर तुम्ही निश्चिंतपणे घर बसल्या लाख रुपये महिना आरामात घरी बसून कमाऊ शकता

हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा