E sharm card – ई श्रम कार्ड नवीन पेमेंट लिस्ट येथून तुमची पेमेंट चेक करा

E sharm card – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सुरू केलेल्या श्रम योजनेद्वारे देशातील कोट्यावधी असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहाय्यक प्रदान केले जात आहे सध्या इलेव्हन पोर्टलवर 8.4 कोटीहूनही आधी असंघटित कामगार नोंदणीकृत आहेत मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो ज्यांना सरकारकडून दर महिन्याला पेन्शन दिली जात आहे हे लाभार्थी दर महिन्याला विश्राम कार्ड नवीन पेमेंट लिस्ट प्रतीक्षा करत असतात जेणेकरून ते त्यांच्या पेमेंट ची तपशील करू शकतात

मित्रांनो सरकारकडून आगामी टेन्शन रिलीज होण्यापूर्वी eshram.gov.in ई श्रम कार्ड नवीन यादी 2024 प्रसिद्ध केली जाईल ही यादी डाऊनलोड करून सर्व माहिती तपासण्याची साठी या लेखात आम्ही तुम्हाला महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो 2021 मध्ये सुरू करण्यात आलेली विश्राम योजना कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते विश्राम कार्ड योजना केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांपैकी एक यामध्ये कोट्यावधी लोक नोंदणीकृत आहेत आज देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान ठरली आहे या योजनेत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात मासिक 3000 रुपये पेन्शन विमा आहे

यामध्ये 16 ते 59 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत योजनेचे लाभार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन पेमेंट लिस्ट तपासू शकतात तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि मित्रांनो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा