E Labor card list – प्रत्येक गावांमधील इ श्रम कार्ड यादी जाहीर मिळणार 2 लाख रुपये यादीत तुमचे नाव पहा

E.Labor card list – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना विषयी माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण इ श्रम कार्ड विषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही माहिती मिळेल.

E.Labor card list

मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे देशामध्ये असंघटित क्षेत्रामधील कार्य करणाऱ्या कामगार आणि मजूर बांधवांसाठी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याचे नाव इ श्रम कार्ड ही आहे कोणत्याही बेरोजगार व्यक्ती कार्ड हे बनू शकते हे कार्डश्रम आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेली आहे मजुरांना लेबर कार्ड या योजनेमधून आर्थिक मदत मिळत असते.

मित्रांनो या योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीसोबत विमा, इतर काही विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात या योजनेचे ही श्रमिक पोर्टल सुमारे 40 कोटी पेक्षा जास्त कामगार नोंदणीकृत आहेत. मित्रांनो जर तुम्ही या अर्ज प्रक्रियेला केल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतात.

हेपण वाचा- Splendor विकत घ्या फक्त 24200 रुपयाला

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले आहे.

मित्रांनो जर तुम्ही इ श्रम कार्ड लिस्ट मध्ये तुम्ही तुमची नोंदणी केली आहे का नाही जर केली नसेल तर इ श्रम कार्ड या योजनेच्या अंतर्गत अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

इ श्रम कार्डाची संपूर्ण यादी व ऑनलाइन स्टेटस याठिकाणी पहा

येथे तपास करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा