Driving license – घरीच बनवा ड्रायव्हिंग लायसन मोबाईलचा वापर करून

Driving license – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेला आहे मित्रांनो मोबाईलचा वापर करा आणि घरीच बनवा ड्रायव्हिंग लायसन मित्रांनो यामध्ये आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत मित्रांनो त्या आधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड या सोबत ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवा नाही कागदपत्र देखील महत्त्वाचे असून तुम्ही जेव्हा रस्त्यावर वाहन चालवतात असताना तो तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याजवळ असणे फार गरजेचे आहे चला तर पाहूया याबद्दल माहिती

 मित्रांनो तुम्हाला आरटीओ ऑफिसच्या हेल्प पाट्या मारण्याशिवाय पर्याय उरत नाही मित्रांनो एक लांब लचक प्रोसेस असते व कालावधी देखील फार लागतो या व्यतिरिक्त आपला पैसा देखील द्यावा लागतो मित्रांनो आता हे करायचे गरज नाही मित्रांनो प्रत्येकाच्या मनात बऱ्याचदा येत असेल परंतु आता काळजी करण्याची काहीच गरज नसून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन घरबसल्या बनवू शकता किंवा नवीन लायसन्स किंवा लायसन्स वरील पत्ता बदलणे व इतर कागदपत्राची देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आता अर्ज करू शकता

Driving license
Driving license

10वी आणि 12वी चे नवीन वेळापत्रक वेळापत्रकामध्ये झाले मोठे बदल 

  •  मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट parivahan.gov.in वर जावे लागेल व या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस या कॉलम मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स  रिलेटेड सर्व्हिसेस हा पर्याय निवडायचा गरजेचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये अप्लाय फॉर लर्नर लायसन्स वर क्लिक करावे लागणार आहे या ठिकाणी तुम्ही एक केवायसी आधाराचा वापर केला तर ड्रेस साठी आरटीओ ऑफिसला तुम्हाला जावे लागणार नाही तुम्ही घरी बसून लर्नर लायसन्स साठी टेस्ट देऊ शकता जर तुम्ही या ठिकाणी नॉन आधार इकेवायसी हा पर्याय निवडला तर तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार आहे
  • त्यानंतर तुम्हाला आधार  हा पर्याय निवडावा लागेल व त्यानंतर आधार नंबर द्यावा लागेल आधारशी लिंक असलेला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी नंबर व्हेरिफाय करावा लागेल त्यानंतर आधार इकेवायसी च्या माध्यमातून सगळी माहिती आपोआप भरली जाईल
  • जर तुम्ही नॉन आधारे केवायसी पर्यायाची निवड केली असल्यास तुम्हाला त्यामध्ये फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉगिन करावे लागेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एप्लीकट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग लर्नर लायसन्स हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या जवळील आरटीओ ची निवड या माध्यमातून करावी लागते त्यानंतर इतर आवश्यक माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा व स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्ट करिता  स्लॉट बुक करा
  • त्यानंतर ऑनलाईन टेस्ट करिता लॉग इन डिटेल्स एस एम एस द्वारे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर मिळतील ऑफलाइन टेस्ट करता तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागते या पद्धतीने लर्नर लायसन्स अप्रू झाल्यानंतर लायसन्सला प्रिंट लर्नर लायसन्स पर्यायावर जाऊन ते डाऊनलोड करू शकता

 मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे मिळालीच असेल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा