Cotton rate कापसाला मिळतोय चांगला भाव आजचे नवीन दर पहा

Cotton rate – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपले सरकार मध्ये आम्ही तुम्हाला दररोज नवीन नवीन सरकारी नोकरी सरकारी योजना तसेच व इतर महत्त्वाची माहिती आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर देत असतो तुम्ही आतापर्यंत आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन असेल केला तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या
त्या ठिकाणी तुम्हाला दररोज नवनवीन माहिती घरबसल्या मोबाईलवर मिळेल आज आपण या ठिकाणी कापसाला काय भाव मिळतोय हे पाहणार आहोत आणि तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

सध्याच्या वेळेस कापसाचा नवीन हंगाम आलेला आहे तसेच उत्तर भारतामधील पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यांमध्ये कापसाची नवीन आवक सुरू झालेली आहे महाराष्ट्र मध्ये कापसाचे लिलावाचा आराम पण झालेला आहे पण खरी आवक सुरू ही पंजाब हरियाणा राजस्थान मध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे कापसाचा व्यवहार मस्त चालत आहे आता हा चांगला भाव मिळत असल्याने हा भाव टिकून राहण्याचा अंदाज दिसून येत आहे.

कापसाचे आजचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थान हरियाणा पंजाब या राज्यांमध्ये नव्या कापसाची अवघी वाढत जात आहे पण याचे प्रमाण कमी असल्यामुळे सध्या कापसाचा व्यवहारी भाव हा 7400 पासून ते 7700 पर्यंत सध्या आहे सरकारने 7020 रुपये हमी भाव देखील जाहीर केलेला आहे व यादी जुना कापसाचा भाव सात हजार रुपयांनी विकला जात होता व देशांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा असाच भाव मिळतोय.

Vivo चा 200MP कॅमेरा गुणवत्तेचा अप्रतिम स्मार्टफोन आताच खरेदी करा

सद्यस्थिती पाहता कापसाची लागवड यंदा सव्वातीन टक्क्यांनी घडलेली आहे त्यामुळे देशातील कापूस उत्पादन सध्या कमी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे सध्या देशामध्ये किती कापूस उत्पादन झालेला आहे याबाबत उद्योग संघटनांनी अद्याप काही अंदाज वर्तवलेला नाहीये.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा