CM new update शिंदे सरकारने केला मोठा निर्णय मुलींच्या खात्यात 1 लाख जमा केले जाणार

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत की मुलींना शिकण्यासाठी घरचे परवानगी देत नाही व पैशामुळे गरीब मुलींना शिक्षण देण्यास नकार करतात तर आता शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मुलींच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जाणार आहेत मित्रांनो यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो तुम्हाला दररोज घरी बसल्या आपल्या मोबाईलवर सरकारी योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी

आम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या मोबाईलवर पाहायला मिळेल चला तर मग पाहूया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

बँक खात्यामध्ये पैसे नसताना देखील आपण आता पैसे काढू शकतो

शिंदे सरकारने केला मोठा निर्णय मुलींच्या खात्यात 1 लाख जमा केले जाणार
शिंदे सरकारने केला मोठा निर्णय मुलींच्या खात्यात 1 लाख जमा केले जाणार

आनंदाची बातमी सरकार या महिलांना देणार मोफत मोबाईल संपूर्ण प्रक्रिया पहा

CM new update – मित्रांनो आपले सरकार समाजातील सर्व घटकांना लक्षात घेऊन दररोज अनेक नवीन योजना आणत आहेत यामध्ये आपले सरकार मुली आणि महिलांसाठी नवनवीन योजना आणण्यासाठी सदैव तात्पर असते सरकारने आता एक नवा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो प्रत्येकाच्या कुटुंबात मुलगी असेलच तर तुम्हाला एक लाख रुपये मिळतील आता हे एक लाख रुपये कसे मिळवायचे व कोठे मिळवायचे यासाठी लागणारा खर्च व त्यासाठी लागणारे कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक संपूर्ण वाचा आज-काल अनेकांना मुलगी जन्माला यायची इच्छा नसते कारण मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या शिक्षणाचा खर्च तिच्या लग्नाचा खर्च आणि इतर काम पाहतात

शेतकऱ्यांना मळणी यंत्रासाठी मिळणार अनुदान जाणून घ्या नवीन माहिती

सर्वसामान्यांना मुलगी नको असते पण आता मुलीचा जन्म सामान्य घरात व्हावा आणि तिला चांगले शिक्षण मिळावे यासाठी सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे काही वर्षपूर्वीच मुलींसाठी व मुलींचे हत्या करण्यात येत होती ते जन्माला येतात त्यामुळे आता सरकार म्हणत आहे की तुम्हाला काळजी करायची गरज नाही मुलीच्या पालकांना सरकारकडून एक लाख रुपये मिळणार आहेत माझी कन्या भाग्यश्री असे या सरकारी योजनेचे नाव आहे ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सुरू करण्यात आली आहे योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपण ग्रामीण व शहरी बालविकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभाग महिला ंसाठी कार्यरत केला जाणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या वडिलांना मुलीच्या जन्मानंतर ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेत मुलींच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे

माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पहा

अर्जदाराचे आधार कार्ड

आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पत्त्याचा पुरावा

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचे फोटो

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर योजना येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा