chhatrapati shivaji maharaj shetkari sanman yojana | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना

chhatrapati shivaji maharaj shetkari sanman yojana | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना | शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादी | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही याविषयी सविस्तरपणे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तर पूर्णपणे वाचून घ्या मित्रांनो राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात असण्याची घोषणा करण्यात आलेली आहे ही घोषणा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023 च्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ सुद्धा शासनाकडून देण्यात येणार आहे परंतु या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ केले जाणार आहे आणि कोणते बँकांचे कर्ज हे माफ होणार नाही हे आपण या आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत .

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना

या बँकेचे कर्ज माफ होणार आहेत

शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण या ठिकाणी कर्ज माफी योजना अंतर्गत कोणत्या बँकांची कर्ज हे माफ केले जाणार आहे याविषयी जाणून घेऊ तर या ठिकाणी आहे, शेती योजना मित्रांनो राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेती कर्ज म्हणजेच पीक कर्ज माध्यमातून बँकांची आहे त्या शेतकऱ्यांची कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे , त्याच्यानंतर आहे मित्रांनो ग्रामीण बँकांचे कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक कर्ज म्हणजेच पीक कर्ज व मध्यम मदतीची कर्ज हे ग्रामीण बँकांचे आहे त्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे.

लेक लाडकी योजना मुलीला मिळणार शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी मानधन

त्याच्यानंतर आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज ज्या शेतकऱ्यांची कर्ज हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे आहे आणि ते कर्ज शेतीविषयक आहे म्हणजेच पीक कर्ज माध्यमातून केले जाणार आहे त्याच्या नंतर आहे मित्रांनो खाजगी बँकांची कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक कर्ज हे खाजगी बँकांची आहे अशा शेतकऱ्यांची कर्ज देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच खाजगी बँकांचे आहे आणि ते कर्ज हे शेती कर्ज आहे म्हणजेच पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज आहे आणि या बँकांची कर्जदार शेतकरी हे कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत तर या बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे .

या बँकाचे कर्ज माफ होणार नाहीत

मित्रांनो या बँकां व्यतिरिक्त म्हणजे या बँकांचे कर्ज सोडून हे तर दुसऱ्या बँकांचे जे शेतकरी कर्जदार असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जेवढे बँकेने तुम्हाला सांगितलेलेआहेत तेवढ्या बँकांना व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे परंतु या ठिकाणी सांगितलेल्या बँकेने व्यतिरिक्त दुसऱ्या बँकांचे आहे तर अशा कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाणार नाहीये.

aapli sarkar whatsapp group link

aapli sarkar whatsapp group link

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा