Check your bank balance आधार वरून तपासा तुमचे बँक बॅलन्स मोबाईल च्या मदतीने

Check your bank balance नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर काही महत्त्वाच्या माहिती घेऊन येत असतो तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच नवीन महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत तुम्हाला आता बँक बॅलन्स बघण्यासाठी बँकेमध्ये जाण्याची गरज नाही आहे तुमच्या आधार कार्ड द्वारे तुम्ही आपले बँक बॅलन्स तपासू शकता संपूर्ण माहिती या लेखांमध्ये मिळून जाईल लेख शेवटपर्यंत वाचा व अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

स्मार्टफोन आकाशात उडेल मित्रांनो असा हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे

मित्रांनो बँक बॅलन्स जाणून घेण्याकरिता आपल्याला बँकेमध्ये जावा लागते व तसेच काही व्यक्तीकडे फोन पे व अशा वेगवेगळ्या प्रकारचे साधन असतात त्याद्वारे ते घरबसल्या याचा वापर करून पाहू शकता बँक बॅलन्स पण ज्या व्यक्तीकडे कोणते व अशी ऑनलाइन सेवा नाहीये ते आधार कार्ड द्वारे कशाप्रकारे आपले बँक बॅलन्स जाणून घेतात हे पाहूया.

तुमचे बँक बॅलन्स तपासा

E Labor card list प्रत्येक गावांमधील इ श्रम कार्ड यादी जाहीर मिळणार 2 लाख रुपये यादीत तुमचे नाव पहा

मित्रांनो तुम्हाला तुमचे बँक बॅलन्स जाणून घेण्याकरिता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे व सध्याच्या या काळामध्ये आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे आधार कार्ड असून ते तुमच्या बँकेची लिंक असणेही या प्रक्रियेसाठी महत्त्वाचे आहे जर तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे बँक बॅलन्स नाही कळणार.

तुमचे बँकेतील शिल्लक रक्कम तपासण्याकरिता तुम्हाला आधार सक्षम पेमेंट सिस्टीम या ऑपरेटरकडे जावे लागणार त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक नमूद करावा लागेल व त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सेन्सर वर तुमचा अंगठ्याचा ठसा लागेल त्यानंतर तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला त्वरित कळेल.

जर तुमच्याकडे आधार सक्षम पेमेंट सिस्टीम आयडी असेल तर तुम्हीही माहिती घरबसल्या देखील तपासू शकता.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा