Check CIBIL score – आपल्या बँकेचा सिबिल स्कोर चेक करा मोबाईल मध्ये

Check CIBIL score – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत मित्रांनो आपल्याला कोणत्याही बँकेमध्ये लोन घ्यायचे असेल तर येथे चेक करावा लागणार आपल्याला आपला सिबिल स्कोर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसणार आहे त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलेला आहोत मित्रांनो तर चला तर पाहूया आपण घरी बसून आपल्या मोबाईल फोनवर मिनिटांमध्ये कसा चेक करू शकतो मित्रांनो तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल तरच तुम्हाला या लेखाची माहिती मिळेल तर मित्रांनो आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये आम्ही तुम्हाला असेच नवनवीन अपडेट देत असतो आणि हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा

मित्रांनो पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाहीये मित्रांनो तुमच्या कोणत्याही गरजा पुरवण्यासाठी तुम्हीही लोन घेऊ शकता मित्रांनो प्रश्न लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणी शिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल.

Check CIBIL score
Check CIBIL score

मित्रांनो मात्र विनाकारण पर्सनल लोन घेईल घेतल्यास नंतर त्रास होऊ शकतो तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या पर्सनल लोन व्याजदर जास्त असतो अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाचा जाळ्यात अडकतात ग्रह कर्ज आणि कार्यकर्त्याच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे

मित्रांनो जर तुम्हाला पैशाची गरज असेल तरच तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे मित्रांनो बँकामधील व्याजदर तपासा जिथे स्वस्त मिळेल तिथे मिळेल तसेच प्रक्रिया शुल्क आणि प्रीप पेमेंट बद्दल जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही अनेक बँका वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी बंद करण्याचा पर्याय देत नाहीत लोन वेळेआधी संपवण्यासाठी तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही ज्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्या बँकेत या तसेच तुमच्याकडे जी काही रक्कम असेल चेक डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवा जेणेकरून थकीत कर्जाची परतफेड करता येईल मित्रांनो अशा प्रकारे हा सिबिल स्कोर तपासला जात असतो मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि असेच नवनवीन अपडेट घरी बसून आपल्या मोबाईल फोनवर पाहत रहा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा