Central Railway Junior Technical Associate Bharti मध्य रेल्वे ज्युनियर मुंबई नवीन भरती 2023

Central Railway Junior Technical Associate Bharti 2023

Police Bharti 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.


Central Railway Junior Technical Associate Bharti 2023

एकून पदे :– 50


पदाचे नाव:- ज्युनियर टेक्निकल असोसिएट


शिक्षण:– सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा


वय :– 18 ते 33 वर्षे


वेतन :– 25,000 रुपये- ते 30,000 पर्यंत


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- उपमुख्य कर्मिक अधिकारी [बांधकाम] मुख्य प्रशासकीय अधिकारी बांधकाम यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई सीएसएमटी, महाराष्ट्र 400001


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  30 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा