रेल्वे भरती जाहीर 1303 रिक्त पदांची भरती आहे

Central Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023 : महाराष्ट्रात मुंबई येथे असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदाच्या एकूण 1303 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सेप्टेंबर 2023 आहे.

Central Railway Bharti 2023

एकून पदे :– 1303


पदाचे नाव:- असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर


शिक्षण:– 10 व्हीपी पास, ITI अधिक माहिती pdf मध्ये दिलेली आहे


वय :– 42 years for UR candidates


वेतन :– Pay Levels 2, 5 and 6 on the 7th CPC


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 03 ऑगस्ट 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 सेप्टेंबर 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

ऑनलाईन अर्ज करा –

येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा