Buy for 1 lakh – 1 लाखात खरेदी करा फायनान्स कंपनीने ओढून आणलेल्या गाड्या

Buy for 1 lakh – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेला होता मित्रांनो फायनस कंपनीने ओढून आणलेल्या गाड्या आपल्याला खरेदी करायचा असेल तर आपल्याला फक्त त्या गाड्या एक लाख रुपयांमध्ये मिळणार आहेत मित्रांनो इंडियन बँकेच्या लिलावात कार ट्रॅक्टर व्यवसायिक वाहनांचा लिलाव केवळ पाच हजार रुपयांना होत आहे मित्रांनो जर तुम्ही ही स्वस्तात वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर मित्रांनो तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल.

मित्रांनो बँक किंवा फायनान्स कंपनीचे कर्जाची रकमेची परतफेड करत नाहीत अशा व्यक्तीचे वाहन जप्त केले जात असतात व लिलाव केला जातो अशा परिस्थितीत बँकेकडून होणारा लिलाव तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते टाटा मोटर्स फायनान्स या वाहनांचा लिलाव करताना यात अनेक प्रकारची वाहने उपलब्ध आहेत टाटा मोटर्स फायनान्स व्यवसायिक वाहने तसेच कार आणि व्यावसायिक वाहनांसह खाजगी वाहने ऑफर करते हे सर्व लिलावात विकले जाणार आहेत बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही सर्व माहिती जाहीर केलेली आहे.

मित्रांनो या लिलावामध्ये किमान पाच हजार ते संत वाहने विक्रीसाठी उपलब्ध आहेत फक्त या किमतीत तुम्ही कारली लावा पासून दूर नेऊ शकतात यात प्रामुख्याने झारखंड महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील वाहने आहेत मित्रांनो या वाहनाची यादी आणि शर्तीसाठी तुम्ही इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटला थेट भेट देऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला जी कार किंवा बाईक आवडेल ती खरेदी करू शकतात मित्रांनो त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ही बाईक किंवा कार खरेदी करायची असेल तर अधिकृत वेबसाईटला आवश्यक भेट द्या.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा