Bullets cost less – 40 वर्षापूर्वी बुलेटची किंमत एवढी कमी होती की आजचा 5वी चा मुलगा देखील खरेदी करू शकतो

Bullets cost less – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर काही महत्त्वाची माहिती देखील घेऊन येत असतो. आज एक अशीच एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे रॉयल इन्फिल्ड बुलेट 350 की प्रत्येक युवकापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या मनावर राज्य करत असते त्या बाईची किंमत तुम्हाला माहित आहे का अगोदर किती होती तसाच एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये या बाईकची किंमत अगोदर किती होती ही सांगितली जात आहे.

मित्रांनो या बिलानुसार 1986 मध्ये रॉयल इन्फिल्ड बुलेट ३५० स्टॅंडर्ड मॉडेल हे एक झारखंड मधील संदीप ऑटोमोबाईल कंपनीने विकलेली बाईक आहे जिच्यामध्ये या बाईची किंमत फक्त 18700 रुपये होती विचार करा त्यावेळेस बुलेट बाईक ही फक्त 18700 रुपयाला मिळत होती .

आता या बाईकची किंमत फार जास्त झालेली आहे कारण की कंपनीने वाढत्या महागाई सोबत दिवसेंदिवस याच्यात नवीन नवीन पिक्चर नवीन लोक व अत्याधुनिक वस्तू वापरत याची किंमत आता वाढलेली आहे

येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

बुलेट बाईकच्या किमतीमध्ये मोठी घट झाली आहे आजच खरेदी करा

घरी बसून रोज 10 मिनिट काम करा आणि 30 हजार रुपये महिना कमवा एकही रुपया खर्च करायची गरज नाही

फक्त दोन लाखात खरेदी करा Ertiga कार 

गुगलसाठी घरबसल्या काम करा आणि लाखोचे पॅकेज मिळवा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा