BSNL new recharge plan – BSNL चे नवीन रिचार्ज प्लॅन मोफत कॉलिंग आणि दररोज 2GB Swipe

BSNL new recharge plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक अशी माहिती घेऊन आलेला आहे आज बीएसएनएलचे मनी प्लांट चे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत 70 दिवसाची वैधता फक्त 197 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे मोफत कॉलिंग आणि दररोज दोन जीबी डेटा चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट देत असतो चला तर हा लेख शेवटपर्यंत वाचूया.

सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणजे बीएसएनएलचे प्लॅन ग्राहकांना खूप आवडत असतात आणि त्यामध्ये तुम्हाला आता बीएसएनएल कडून प्रत्येक बजेट साठी रिचार्ज प्लॅन मिळतील जिथे जिथे बीएसएनएल नेटवर्क उपलब्ध आहे तिथले लोक सर्वात जास्त बीएसएनएल नंबर वापरतात त्यामुळे आता तुमच्यासाठी बीएसएनएल बेस्ट प्लॅन योजना राबवण्यात आलेली आहे चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक वाचायचा आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

BSNL मध्ये 35 दिवसाची वैधता

बीएसएनएल योजना स्वस्त असण्या व्यतिरिक्त खूप शक्तिशाली देखील देतात जिथे जियो एअरटेल आणि वडाफोन ला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल कंपनी सध्या नवीन वैशिष्ट्यासह योजना आणत आहे आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच काही प्लॅन बद्दल माहिती सांगणार आहोत जे तुमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्लॅन सुद्धा मिळणार आहे ते जाणून तुम्ही आनंदी होतात.

BSNL चा 107 रुपयाचा प्लान

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लान ची किंमत 107 रुपये आहे या प्लॅनची वैधता तुम्हाला 35 दिवसांसाठी आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला 35 दिवसांची BSNL Tunes ची सुविधा मिळते या प्लॅनमध्ये तुम्हाला बोलण्यासाठी 200 मिनिटे मिळत आहेत बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन जीबी फ्री डेटा देखील दिला जाणार आहे यासोबतच स्मार्टफोन रिचार्ज केल्यानंतर तुम्ही इंटरनेटचा आनंदही घेऊ शकता.

BSNL चा 153 रुपयाचा प्लान

मित्रांनो हा bsnl चा प्लॅन तुम्हाला 26 दिवसांच्या वैद्यतेसह येणार आहे यामध्ये युजर्सना बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा दिली जात आहे याशिवाय प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज वन जीबी दिवस दिला जात आहे प्लॅनमध्ये दररोज शंभर एसएमएस देखील मिळणार आहे ज्यांच्याकडे कमी बजेटमध्ये चांगला प्लॅन आहे त्यांच्यासाठी बीएसएनएलची ही योजना उत्तम ठरू शकते.

BSNL चा 197 रुपयाचा प्लॅन

मित्रांनो हा रिचार्ज प्लॅन बीएसएनएल वापर करताना 70 दिवसाची वैधता देणार आहे यासोबतच फायद्याबद्दल बोललो तर यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ची सुविधा मिळणार आहे यासोबतच अनलिमिटेड डेटाची ही सुविधा दिली जाणार आहे यूजर्स ला दररोज दोन जीबी डेटा मिळेल हे संपल्यानंतर वापरकर्त्यांना 40Kbps स्पीड दिला जाईल याशिवाय दररोज एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे तुम्ही फक्त पंधरा दिवसांसाठी घेऊ शकता या किमतीत हा प्लॅन खूप चांगला सिद्ध झाला आहे.

Select Phone Size

Select Your Phone Size

Sim selection

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो तुम्हाला हे प्लॅन कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि त्याआधी आमच्या खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला असेच नवनवीन अपडेट देत असतो.

हेपण वाचा –

2 लाखांपर्यंतच कर्ज मिळवा बजाज कार्ड वर संपूर्ण माहिती वाचा

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

सुकन्या समृद्धी योजनेत 250 ते 500 रुपये जमा करा आणि मिळवा 64 लाख रुपये

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा