Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन रिक्त पदांची भरती आहे

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023: महाराष्ट्रात मुंबई येथे कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक [इंग्रजी]/[मराठी] पदाच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 फेब्रुवारी 2023 आहे.


Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन रिक्त पदांची भरती आहे
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन रिक्त पदांची भरती आहे

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

एकून पदे :– 27


पदाचे नाव:- कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक [इंग्रजी]/[मराठी]


शिक्षण:– S.S.C. उत्तीर्ण


वय :– 18 ते 38 वर्षे


वेतन :– 25,500 रुपये – 81,100 पर्यंत


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- महानगरपालिका सचिब कार्यालय, खोली क्रमांको 100, 1 ला मजला, विस्तारीत इमारत, महानगरपालिका मार्ग मुंबई- 400001


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 18 जानेवारी 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई 150 रिक्त पदांची भरती जाहीर

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा