Best Png template Reels

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या नवीन पोस्टमध्ये आयफोन घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण त्याची किंमत एवढी जास्त आहे की त्या किमतीमध्ये आपले अँड्रॉइड मोबाईल आरामात दोन-तीन तरी येणारच ते पण चांगल्या दर्जाचे चांगला कॅमेरा असलेली पण आयफोनची गोष्टच वेगळी असते पण प्रत्येक जण आयफोन असल्यामुळे त्याची हवा तर करतच असतो म्हणजे शो ऑफ करत असतो पण आता तुम्हाला एक अशी आम्ही ट्रिक सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे आयफोन आहे असं दाखवू शकता व तुमच्या मित्रांना आश्चर्य होईल की तुम्ही आयफोन कस काय घेतला काय करायचे आहे संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे हा लेख शेवटपर्यंत वाचा तेव्हा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल.

मित्रांनो आज काल प्रतीक मुलगा व मुलगी आपल्या फोनमध्ये इंस्टाग्राम नक्कीच वापरत असते या इंस्टाग्राम च्या मदतीने प्रत्येक जण फोटो शेअर करत असतात पण यामध्ये स्टोरी टाकताना एक वेगळीच आई फोनची स्टोरी दिसून येत असते तर तुम्हाला आम्ही आजच्या लेखांमध्ये सांगणार आहोत की आयफोनची स्टोरी टाकताना तुम्हाला काय करायचे आहे ही स्टोरी तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मधूनच टाकणार आहेत पण समोरील व्यक्तीला असे वाटेल की आयफोन तुम्ही घेतला आहे व या आय फोन मधूनच स्टोरी टाकलेली आहे.

कारण की सध्या फोन मध्ये आयफोन सारखी स्टोरी पडत नसते आयफोन मध्ये टाकलेली स्टोरी फोटो किंवा व्हिडिओ असो त्याचे चारी बाजूचे कोपरे कापल्यासारखे दिसत असतात त्यामुळे ते थोडे आकर्षित दिसून येते पण आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हालाही कोपरे देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही आयफोन सारखी स्टोरी टाकू शकता व तुम्ही शो ऑफ करू शकता.

Select Indian Mobile Companies

Select Mobile Companies

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा