+92 +84 +62 सारखा या नंबर वरून कॉल येत असेलतर सावध रहा

Be careful – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकार योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या व्हाट्सअप वर सारख्या नंबर वन कॉल येत असेल तर तुम्ही मला काळजी करायची काहीही गरज नाहीये आज आम्ही तुम्हाला त्यावर एक चांगला उपाय सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि त्याबद्दल माहिती जाणून घ्या आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

मित्रांनो अनेकांना व्हाट्सअप वर +92, +84, +62 सारखा या नंबर वरून कॉल येत असेल तर तुम्ही मला एक महत्त्वाची बातमी आम्ही सांगणार आहोत त्याबद्दल मित्रांनो अनेक वापर करताना व्हाट्सअप वर सतत कॉल येत आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय लोक ज्यांनी नुकतेच नवीन सिम कार्ड घेतली आहे आणि नवीन नंबर ने खाते तयार केले आहे याला सामोरे जाण्यासाठी व्हाट्सअप ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक खास पिक्चर्स जोडले आहे ज्याच्या मदतीने अनोळखी नंबर वरून येणारे कॉल तुम्हाला त्रास देणार नाही मित्रांनो आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला या माहितीबद्दल उपाय मिळतील मित्रांनो चला तर पाहूया आपण यापुढे काय आहेत

हेही वाचा- जगातील सर्वात स्वस्त Jio 5G मोबाईल लॉन्च होत आहे

 मित्रांनो व्हाट्सअप वर फॉन्ट कॉल ची मालिका वाढत आहे कारण अनेकांना अनोळखी नंबर वरून स्कॅन कॉल येत आहेत हे फॉल्स भारताचे नव्हे तर इतर देशाच्या देशकोडसह येत आहेत हे कॉल्स इतर देशातून आलेले असतील असे नाही अनेक लोक फ्युचर नंबरच्या मदतीने लोकांची फसवणूक करण्याचे मार्गही शोधत आहेत तर मित्रांनो तुम्ही या पासून सावधान रहा काही दिवसापूर्वी एका युजरला 9 2 नंबर वन कॉल आला होता ज्यामध्ये त्याला मोफत आयफोन 14 जिंकण्यासाठी मेसेज करण्यात आला होता या घोटाळ्यात फसवणूक करणाऱ्या मी अनेक प्रकारे पिढीत कडून लाखो रुपये लुटले आहेत अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही यापूर्वी अनेक वापरकर्त्यांना +60, +60 आणि इतर देश कोड नंबर वरून कॉल येत आहे तर मित्रांनो तुम्ही यापासून सावध रहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा