Bank money – 15 जानेवारीपासून या कागदपत्रा शिवाय बँकेत पैसे जमा करत येणार नाही पाहून घ्या सर्व माहिती

Bank money – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपले सरकार मध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत कोणते कागदपत्र आहेत ज्याच्याशिवाय आपण पैसे बँकेत जमा करू शकणार नाही तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

जसे की तुम्हा सर्वांना माहिती सरकार नवनवीन नियम नेहमी आणत असते जेणेकरून बेकायदेशीर व्यवहार झाला लगाम लागली पाहिजे म्हणून केंद्र सरकारने एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे.

Bank money
Bank money

सरकारने रोख रक्कम काढण्यासाठी एका आर्थिक वर्षांमध्ये किंवा अधिक बँक मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड देणे अनिवार्य असेल म्हणजे तुम्ही आता मोठे बँकेमध्ये पैसे जमा करायला जातात तेव्हा तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावी लागणार.

9 रुपयात ब्रँडेड शर्ट आणि टी-शर्ट खरेदी करा

त्यामुळे सर्वांनी आपले पॅन कार्ड अगोदरच काढून ठेवावे पूजा लोकांकडे आता पॅन कार्ड नाही त्यांनी पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही व्यवहारांमध्ये सात दिवसाआधी पॅन कार्ड साठी अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षांमध्ये वीस लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक व्यवहार जर केलेला असेल तर त्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे अनिवार्य आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

 Msrtc Update या तारखेपासून नागरिकांना मोफत प्रवास

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा