Bajaj finance card साठी लागणारे कागदपत्र

मित्रांनो बजाज फायनान्स कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे ती वाचून तुम्ही स्वतःही बजाज फायनान्स कार्ड काढू शकता व आपल्या मित्र परिवाराला देखील काढण्यास मदत करू शकता मित्रांनो तुम्ही हा आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन योजनेबद्दल माहिती मिळेल चला तर पाहूया.

आवश्यक कागदपत्रे

  • Bajaj finance card काढण्यासाठी आपले वय 21 वर्षे ते साठ वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे 
  • अर्जदाराची  इन्कम चांगली असावी
  • अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचा अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे

 मित्रांनो तुम्ही अशाप्रकारे ही सर्व कागदपत्रे भरून तुम्ही या क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुम्ही देखील दोन लाखापर्यंतचे कर्ज बजाज फायनान्स कार्ड यामधून मिळवू शकता 

दुधाचे दर घसरले दूध उत्पादक शेतकरी चिंतेत पडले

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा