Ayushman PVC Card Online 2024 – 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळेल आयुष्मान कार्ड घरी बसून ऑर्डर करा

Ayushman PVC Card Online 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार या वेबसाईट मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेला मित्रांनो भारत सरकारने नवीन योजना लागू केली आहे त्या योजनेबद्दल तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आयुष्मान कार्ड योजना ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे तर चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन अपडेट घेऊन येऊ

मित्रांनो आयुष्मान पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर आता आपल्याला घरी बसून करता येणार आहे ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे आयुष्मान कार्डाचे पीव्हीसी कार्ड ऑर्डर करण्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तुम्हा सर्वांना माहीतच आहे आयुष्मान कार्ड आतापर्यंत सर्वजण पर्यंत पोहोचले नाही कारण बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाहीये कारण यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे

Ayushman PVC Card Online 2024
Ayushman PVC Card Online 2024

फक्त 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन

तुम्हाला ते फक्त ऑनलाईन माध्यमातून किंवा पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे तुम्हालाही हे आयुष्मान कार्ड फिजिकल कार्डाच्या स्वरूपात ऑर्डर करायचे असेल तर तुम्हालाही काळजी करण्याची काही गरज नाहीये कारण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे ज्यामधून तुम्ही आयुष्मान पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता आयुष्मान पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी संपूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये सांगितलेली आहे आणि तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक वाचायचा आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही गोष्ट चुकणार नाही

आयुष्मान कार्ड योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते देशवासीयांना आवश्यक वैद्यकीय सहाय्यक प्रदान करणे हे आहे ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी भारताचे तात्कालीन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी रांची झारखंड येथून सुरू केली होती या योजनेअंतर्गत सध्या बारा कोटीहून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबीयांना पाच लाख रुपये पर्यंत वैद्यकीय सुविधा मिळालेली आहे

अनलिमिटेड डेटा फक्त 39 रुपये मध्ये एअरटेल चा सर्वात स्वस्त प्लॅन आतापर्यंतचा सर्व जणांना मिळणार फायदा

ही योजना केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही संयुक्तपणे राबवत आहे आणि या अंतर्गत केंद्र राज्य सरकार या दोन्ही योजनांसाठी योगदान देत आहेत आयुष्मान भारत पीव्हीसी कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयडी असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयडी असेल तर तुम्ही आयुष्मान कार्ड घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करू शकता

मित्रांनो आयुष्मान भारत पीव्हीसी कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयडी असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोणती पद्धत वापरायची आहे म्हणजेच ऑनलाइन ऑर्डर कसे करायचे आहे हे कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

ऑनलाइन ऑर्डर करा

  • सर्वप्रथम आयुष्मान भारत कार्डाची बीबीसी कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे जी की आम्ही खाली दिलेली आहे
  • तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जातात तुम्हाला एक लॉगिन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  • लॉगिन पर्यावरण क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आणि ऑपरेटर असे दोन पर्याय दिसतील
  • या दोन पर्यायांपैकी तुम्हाला ऑपरेटर पर्यावर क्लिक करायचे आहे
  • आता तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून सबमिट करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो प्रविष्ट करा आणि लॉगिन करा
  • ऑपरेटर आयडीने लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कार्ड प्रिंट बटन दिसेल त्यावर क्लिक करा
  • आता येथे तुम्हाला काही आवश्यक माहिती विचारली जाईल ती सबमिट करा
  • माहिती प्रविष्ट केल्यानंतर ओटीपी पुन्हा स्थापित करा आणि सबमिट करा
  • त्यानंतर तुमचे पीव्हीसी कार्ड ऑर्डर केले जाईल जे टपाल विभागामार्फत तुमच्या घरी पाठवले जाते

अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर हे कार्ड करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या कारण आम्ही तुमच्यापर्यंत असेच सरकारी योजना सरकारी नोकरी आणि टेक्नॉलॉजी बद्दल माहिती घेऊन येत असतो

हेपण वाचा –

हे कार्ड काढून घ्या आणि मिळवा मोफत एसटी प्रवास

LPG गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी झाले स्वस्त जाणून घ्या संपूर्ण माहिती

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा