ATM cash limit – आता ATM मधून फक्त एवढेच पैसे काढता येणार

ATM cash limit – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना तसेच इतर महत्त्वाची माहिती देखील घेऊन येत असतो आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी काय मर्यादा आहे हे सर्व माहिती आजच्या या लेखात मला मिळणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा सर्व माहिती तुम्हाला वेळेवर मोफत मध्ये मिळत राहील तर चला पाहूया.

आता सध्या प्रत्येकजण बँकेच्या लांब लांब रांगेमध्ये उभा न राहता सरळ एटीएम मधून पैसे काढत असतो पण आता एटीएम पैसे काढण्यासाठी लिमिट लागलेली आहे त्यामुळे तुम्ही मोजकेच पैसे काढू शकाल सरकारने सर्व बँकेचे एटीएम कार्ड मार्फत पैसे काढण्यावर मर्यादा सुरू केलेली आहे कुठल्याही बँकेचे एटीएम जरी असले तरी पैसे तुम्ही मर्यादितच काढू शकाल तर चला पाहूया किती मर्यादा आहे.

ATM cash limit
ATM cash limit

स्टेट बँक ऑफ इंडिया ने पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केलेला आहे त्याद्वारे तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता दर महिन्याला तुम्ही पाच विवाह मोफत पणे करू शकता यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवहार केलास तुम्हाला प्रति व्यवहार तुम्हाला दहा रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल त्या व्यतिरिक्त जर तुम्ही एसबीआय एटीएम मधून इतर कोणत्याही बँकेचे एटीएम वापरले तर तुम्हाला 20 रुपये चार्ज द्यावा लागेल.

पंजाब नॅशनल बँक एटीएम मधून तुम्ही दर महिन्याला निश्चित करण्यासाठी तुम्हाला पाच व्यवहार मोफत पणे करता येतील त्या व्यतिरिक्त जर तुम्ही व्यवहार केला तर तुम्हाला दहा रुपये अतिरिक्त कर द्यावा लागेल व त्या व्यतिरिक्त तुम्ही पंजाब नॅशनल बँक एटीएम काढणे इतर कोणते एटीएम मधून जर पैसे काढले तर तुम्हाला 21 रुपयाचा कर द्यावा लागेल.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा