४० लाख रुपयाचे आहे हे apple चे शूज

Apple Shoes – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नेहमी नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व तसेच इतर नवीन माहिती नेहमी घेऊन येत असतो तर सध्या एक खूप विषय चर्चेत बनला आहे की 40 लाख रुपयांचे ॲपल कंपनीचे शूज आले आहे तर नेमका आहे तरी काय त्या शूज मध्ये चला पाहूया

मित्रांनो apple कंपनीचे नाव येताच आपल्या डोळ्यासमोर आयफोन दिसून येतो व त्यानंतर त्याची किंमत आपल्या लक्षात येते की सर्वात महाग व श्रीमंत लोकांची आवड असलेला हा ब्रँड आहे.

वर्षा वेगवेगळ्या प्रकारचे apple चे प्रॉडक्ट आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. पण कंपनीने विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केलेल्या आहेत पण तुम्हाला माहित आहे का या कंपनीने शूज देखील बनवलेले आहेत.

मित्रांनो तुम्हाला माहीत असू द्या की हे apple चे शूज 80 च्या दशकामध्ये लॉन्च करण्यात आलेले होते हे एका प्रकारचे स्पीकर होते जे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले नव्हते फक्त हे तयार करून ठेवले होते

संसर्गजन्य रोग पसरला आहे सर्वजण काळजी घ्या

लिलावामध्ये या शूजची एक खास जोडी होती या शूज चा कलर पांढरा असून यावर एप्पल चा जुना लोगो लावलेला आहे या सूची बोली 42 लाखापर्यंत लागलेली आहे हे स्किनर लिलावामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली होती याची नुसतीच पहिली बोली 63 लाख रुपयाची आयफोन चा लिलाव झाला होता लिलावामध्ये स्किनर पन्नास हजार डॉलर म्हणजे आपल्या भारतामध्ये 42 लाख रुपये ही विक्री किंमत ठेवण्यात आलेली आहे.

येथे क्लिक करुन व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा