Apple iPhone – iPhone 14 आत्ताच खरेदी करा अवघ्या 14,948 रुपयांना नवीन ऑफर लागू झाली आहे

Apple iPhone 14 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आयफोन 14 याबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो अवघ्या 14948 रुपयांना आयफोन आपल्याला मिळणार आहे मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये आम्ही सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन फोन बद्दल माहिती मिळेल. 

मित्रांनो एप्पल चे फोन जवळपास सर्वांनाच आवडतात मित्रांनो कंपनी प्रत्येक वर्षी अनेक फोन लॉन्च करत असते महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे फोन महाग असेल तरी कंपनीच्या फोनला सर्वात जास्त मागणी असते मित्रांनो आपली आयफोन पंधरा सिरीज लॉन्च केली आहे अनेकांना आयफोन खरेदी करता येत नाही कारण ऐकून च्या किमती इतर फोन पेक्षा खूप जास्त आहेत परंतु आत्ता तुम्हाला आयफोन 14 फोन घ्या 14948 रुपयांना खरेदी करता येऊ शकते अशी धमाकेदार संधी फ्लिपकार्ट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Apple iPhone
Apple iPhone

Apple iPhone

 मित्रांनो Apple कंपनीने मागच्या वर्षी iPhone 14 iPhone 14 Pro आणि Plus सोबतच 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमती लॉन्च केला होता पण यावर्षी Apple iPhone 15 सिरीज लॉन्च झाल्यानंतर फोनची किंमत दहा हजार रुपये आणि कमी झाली आहे मित्रांनो सध्या iPhone 14 flipkart वर 61,999 रुपयांनी उपलब्ध करण्यात आला आहे.

मित्रांनो तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात फ्लिपकार्ट 39 हजार 150 रुपयापर्यंत सवलत मिळेल असे त्यांनी जाहीर केले आहे सर्व ऑफर जोडल्या तर डिस्काउंट सहब तुम्ही आयफोन 14 flipkart सेलमध्ये केवळ 14 हजार 948 रुपयांना खरेदी करू शकता हे लक्षात ठेवा एक्सचेंज ऑफर प्रत्येक फोनवर सारखी नसते फोनची स्थिती आणि पुनर्विक्री मूल्य यावर विनिमय किंमत ठरवण्यात येते. 

iPhone 14 चा पिक्चर बद्दल बोलायचे झाले तर या मजबूत फोन मध्ये 6.1-इंच चा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे फोनच्या मागील बाजूस दोन 12 MP कॅमेरे आणि Apple चा बायोनिक प्रोसेसर दिला आहे यात3,279 mAh बॅटरी दिली आहे तयार फीचर्स मिळेल फीचर्स असून समाज जवळपास कोणतेही नेटवर्क नसेल तर फोन थेट सॅटॅलाइट इन कनेक्ट करून मदत करते .

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा