Amount in bank account – बँक खात्यात फक्त आता एवढीच रक्कम ठेवता येणार नवीन नियम लागू करण्यात आला

Amount in bank account – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती रक्कम जमा करू शकता याबद्दल सर्व माहिती आजच्या या लेखांमध्ये सांगणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा पण अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मोफत मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली.

आपण सर्वजण वेगवेगळ्या व्यवहार करत असतो कोणी सरकारी नोकरी करत असतो कोणी व्यवसाय करत असतो पण त्यातून आपल्याला मिळालेली पैसे प्रत्येक जण आपल्या घरी सांभाळून ठेवत नसतो कारण की सुरक्षित जागा ही आपल्याला बँकच वाटत असते त्यामुळे आपण प्रत्येक जण पैसे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपल्याजवळ ठेवत असतो व त्या व्यतिरिक्त उरलेले पैसे आपण बँकेमध्ये जाऊन जमा करत असतो पण तुम्हाला माहित आहे का.

Amount in bank account
Amount in bank account

आता बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी मोजकीच रक्कम तुम्ही जमा करू शकता. सरकारने प्रत्येक बँकेच्या प्रमाणे रक्कम जमा करण्यावर नियम लावलेला आहे बचत खात्यामध्ये हे सामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे जेणेकरून ते त्यांची पैसे त्यामध्ये वाचू शकाल.

जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये दहा लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा करत असाल तर तुम्हाला आयकर माहिती सांगावी लागेल बँक तुमच्या बँक खाते विषयी माहिती आयकर विभागाला देत असते जर तुम्ही एका वर्षांमध्ये दहा लाखापेक्षा जास्त रक्कम ठेवली तर तुम्हाला त्याचा कर देखील भरावा लागतो व तुमच्या घरी नोटीस देखील पाठवली जाते या गोष्टीची तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे जर तुमच्याबद्दल खात्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त रुपये जमा असेल तर तुम्हाला त्याचा दहा टक्के रक्कम टॅक्स मार्फत भरावी लागते.

जर तुम्ही आयटीआय भरला नाही तर तुमच्या वर्कर आणि दंड आकाराला जाऊ शकतो त्यामुळे आयकर विभागाला टाळण्यासाठी तुम्ही आयटीआर भरणे फार गरजेचे असते या गोष्टीची तुम्हाला माहिती असू द्या.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा