Amazon Flipkart पेक्षा या सरकारी वेबसाईटवर स्वस्तामध्ये वस्तू खरेदी करा

Amazon Flipkart – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो तर आज अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत की या सरकारी वेबसाईटवर ॲमेझॉन फ्लिपकार्ट पेक्षाही स्वस्त सामान मिळत असते चलाई कोणची वेबसाईट आहे संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहूया माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका कारण की अशीच माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहील.

जसे की आजच्या काळामध्ये ऑनलाइन शॉपिंग ही फार वाढत आहे प्रत्येकाला आज ऑनलाईन सामान खरेदी करायला आवडते यामागचे मुख्य कारण म्हणजे हव्या त्या वस्तू त्यांना घरबसल्या पाहायला मिळतात व दुसरी गोष्ट बाजारापेक्षा यामध्ये तुम्हाला थोडी किंमत देखील कमी पाहायला मिळते परंतु तुम्हाला असे माहित आहे का सरकारी वेबसाईटवर या ॲमेझॉन फ्लिपकार्ट पेक्षाही स्वस्त सामान मिळत आहे.

Amazon Flipkart
Amazon Flipkart

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

सध्या सर्वसामान्य लोकांना एवढीच माहिती आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावर सेल येतात व त्या ठिकाणी सामानाची विक्री केली जाते परंतु तुम्हाला माहित आहे का सरकारने एक वेबसाईट आणली आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट पेक्षाही स्वस्त सामान मिळते.

या वेबसाईटचे नाव आहे government e marketplace या नावाने ऑनलाइन स्टोअर आणले आहे ज्यामध्ये तुम्हाला इतर कंपन्या पेक्षा अजून स्वस्तामध्ये वस्तू पाहायला मिळते.

जर तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट या लोकप्रिय वेबसाईटवर एखाद्या वस्तूची किंमत शंभर रुपये असेल तर तुम्हाला या सरकारी वेबसाईटवर या वस्तूची किंमत तुम्हाला 90 रुपये पर्यंत पाहायला मिळेल अशा प्रकारे या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे याच्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योजकांना मध्य स्थिती शिवाय उत्पादने थेट विकण्यासाठी परवानगी व तसेच प्रोत्साहन देत आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा