Airtel Unlimited Data – अनलिमिटेड डेटा फक्त 39 रुपये मध्ये एअरटेल चा सर्वात स्वस्त प्लॅन आतापर्यंतचा सर्व जणांना मिळणार फायदा

Airtel Unlimited Data – एअरटेल ने एक नवा प्लॅन आणलेला आहे ज्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड डेटा दिला जातो जो खूप फायदेशीर ठरते त्याच्या कमी किमतीमुळे ही योजना बऱ्यापैकी मार्केटमध्ये आहे हेच कारण आहे की तुम्ही ते सहजपणे आपल्या ऑनलाईन रिचार्ज करू शकता एअरटेल अनेक योजनेसह येते याशिवाय आणखी जुन्या योजनांमध्ये वेळोवेळी बदल होत असते आज आम्ही तुम्हाला अशाच एका नव्या प्लॅन बद्दल सांगणार आहे त्याची खासियत म्हणजे ते खूपच जास्त स्वस्त आहे आणि इंटरनेट स्पीड सुद्धा खूपच जास्त मस्त आहे तर मग चला मी याबद्दल तुम्हाला माहिती देतो.

Airtel 39 प्रीपेड प्लॅन

या प्लॅन बद्दल बोलायला गेले तर याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेच की तुम्हाला अमर्यादित डेटा ऑफर केला जातो परंतु ही वैधता फक्त एक दिवसासाठी उपलब्ध असते डेटा बद्दल आम्ही तुम्हाला सांगतो की तो फक्त आणि फक्त वीस जीबी पर्यंत दिला जातो याशिवाय तुम्ही याचा वापर वेगळा प्रकारे इंटरनेटचा वेग कमी होतो वेग 64 केबी पर सेकंड पर्यंत कमी होतो अशा परिस्थितीत कमी किमतीच्या योजना शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा एक खूपच जास्त चांगला पर्याय ठरणार आहे.

Airtel Unlimited Data
Airtel Unlimited Data

एअरटेल 29 प्रीपेड प्लॅन

हा प्लॅन तुमच्यासाठी एक खूपच जास्त चांगला पर्याय ठरू शकते पण यामध्ये तुम्हाला फक्त दोन जीबी डाटा मिळते आणि याची वैधता संपल्यानंतर तुम्हाला प्रति एम बी 50 पैसे घ्यावे लागतील वास्तविक हे अशा वापरकर्त्यांसाठी आणले आहे जे कमी किमतीच्या योजना शोधतात.

एअरटेल 65 प्रीपेड प्लॅन

हा रिचार्ज तुम्हाला फक्त फोर जीबी डेटा देतो परंतु ही एक सक्रिय बंडल योजना आहे जी आधीपासून चालू असलेल्या अनेक योजनेसह उपलब्ध आहे म्हणजेच तुमची रोजची योजना संपली तर तुम्ही ती तुमच्या यादीत समाविष्ट करू शकतात आणि यानंतर तुम्हाला अधिक डेटा ऑफर केला जातो.

एअरटेल 19 प्रीपेड प्लॅन

या प्लॅन बद्दल बोलायचं झाले तर तुम्हाला यामध्ये एक जीबी पर्यंतचा डेटा दिला जातो आणि यामध्ये देखील मर्यादा संपल्यानंतर 50mb पर सेकंद दराने सेल्क आकारले जातो आणि हे अशा वापरकर्त्यांसाठी देखील आहे जे आपला कमी डेटा सहयोजना शोधत आहेत हा देखील तुमच्यासाठी एक चांगलाच पर्याय ठरू शकतो पण फारच कमी डेटा दिला जातो यामध्ये तुम्हाला काय वाटते याबद्दल .

आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये रिचार्ज करायचे असेल तर तुम्ही ते कसल्या प्रकारे करू शकता काय तुम्हाला सर्व काही मी माहिती देतो तर मित्रांनो यासाठी तुम्हाला मी खाली एक व्हिडिओ दाखवेल त्याला बघून तुम्ही तुमच्या फोनमध्ये रिचार्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर या लेखाला आपल्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा.

insta
insta
WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा