Airtel New Recharge Plan – एका रिचार्ज वर दोन मोबाईल वापरता येणार आहे एअरटेल ने वापरकर्त्यांसाठी आणले नवीन रिचार्ज प्लॅन

Airtel New Recharge Plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत तुम्ही सुद्धा एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन रिचार्ज प्लॅनचा फायदा होईल मित्रांनो एअरटेल ने आपल्या वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे चला तर ती बातमी कोणती आहे हे पाहूया त्या दिहाल एक शेवटपर्यंत वाचा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत जे काही नवीन अपडेट देऊ ते तुमच्या पर्यंत अगदी काही वेळातच पोहोचतील चला तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करूया

मित्रांनो एअरटेल ने आपल्या वापरकर्त्यांसाठी मोठा प्रोत्साहन देणारी बातमी जाहीर केले आहे आता एका रिचार्ज वर दोन मोबाईल फोन आपल्याला वापरता येणार आहे तेही विनामूल्य कॉलिंग चा लाभ घ्या व या एअरटेल रिचार्ज प्लॅनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला आणखीन काय फीचर्स पाहायला मिळणार आहेत हे पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा

Airtel New Recharge Plan
Airtel New Recharge Plan

घ्या नव्या गाड्या 70 ते 80 टक्के डिस्काउंट मध्ये

मित्रांनो तुम्ही ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आलेला आहे जो की हा रिचार्ज प्लॅन घेतल्यानंतर तुम्ही दोन मोबाईल फोन वापरू शकाल तुम्हाला हे माहित असेल की एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा देत असते त्यामध्येच आता एअरटेल ने आपल्या यादीत असे काही प्लॅन देखील जोडले आहेत ज्यामध्ये एका रिचार्ज प्लॅनच्या किमतीवर दोन भिन्न नंबर वापरले जाऊ शकतात मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप गरजेची आहे एअरटेल एक अशी रोमांचक ऑफर घेऊन आले आहे ज्याद्वारे तुम्ही फक्त एका नंबर वर रिचार्ज कराल आणि इतर सर्व नंबर वरही फ्री कॉलिंग डेटा आणि फ्री ओटीपी चा लाभ मिळू शकतो

एअरटेल चा सर्वस्वस्त फॅमिली प्लॅन

मित्रांनो तुम्हाला एअरटेल कंपनीने एक अतिशय प्लॅन लॉन्च केलेला आहे एअरटेलच्या ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो रिचार्ज प्लॅन फक्त 599 रुपयाचा प्लॅन आहे एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये प्राथमिक सदस्य व्यतिरिक्त दुसरे कनेक्शन देखील विनामूल्य जोडले जाऊ शकते यासोबतच एअरटेलच्या 599 रुपयाच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना जोडू शकता एवढेच नाही तर यासाठी तुम्हाला प्रत्येक सदस्या मागे 299 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत

105 जीबी डेटा मिळणार

मित्रांनो या एअरटेलच्या 599 रुपयाच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग तसेच 105 जीबी डेटा मिळत आहे याशिवाय या रिचार्ज प्लॅन मध्ये प्रायमरी यूजर्सला ७५ जीबी मिळत आहे एवढेच नाही तर अतिरिक्त कनेक्शन वर तीस जीबी डेटा मिळेल यासोबतच प्लॅनमध्ये डेटा रोल ओवरची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे

अतिरिक्त फायदे

मित्रांनो या एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅन बद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायचे आहे अतिरिक्त फायदे देखील समाविष्ट केलेले आहेत याशिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा रोल ओवर उपलब्ध आहे म्हणजे उरलेल्या उत्तरानंतर तुम्ही ते वापरू शकता यासोबतच एअरटेल वापर करताना एअरटेल Airtel vXtream Plan आणि Wynk Premium मध्ये देखील प्रवेश मिळेल यासोबतच याशिवाय यूजर्स नादर रोज शंभर एसएमएस पॅक चाही लाभ मिळत आहे मर्यादित पूर्ण झाल्यानंतर वापर करते दहा पैसे प्रति एसएमएस देखील देऊन एसएमएस पाठवू शकता

तुम्हाला ओटीपी सबक्रेशन चाही लाभ मिळणार

मित्रांनो या प्लॅन सोबतच तुम्हाला एअरटेलच्या 599 रुपयाच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ॲमेझॉन प्राईम चे सहा महिन्याचे स्क्रीन आणि हॉस्टार मोबाईलचे एक वर्षाचे सब स्क्रेशन कंपनीकडून कितीही अतिरिक्त शुल्क शिवाय उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला व याबद्दलची संपूर्ण माहिती समजली असेल असे आम्हाला वाटते तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आता जॉईन करा कारण मित्रांनो आम्ही तुम्हाला त्यामध्ये नवीन अपडेट टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल याबद्दल माहिती देत असतो लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा