Airtel new plan – Airtel ने जारी केला आहे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान 29 रुपयां मध्ये

Airtel new plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता एअरटेल एअरटेल ने आता 29 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि अशीच नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल फोनवर पाहत रहा चला तर पाहूया एअरटेल बद्दल माहिती

Airtel new plan
Airtel new plan

 मित्रांनो एअरटेल ने सर्वात स्वस्त प्लान ची किंमत 29 रुपये आहे किमतीच्या बाबतीत हा प्लॅन लहान रिचार्ज असू शकतो परंतु हा सर्वात शक्तिशाली प्लॅन आहे फक्त 29 रुपयाच्या टॉप प्लॅनमध्ये दोन जीबी इंटरनेट संपूर्ण 24 तास म्हणजे एक दिवस उपलब्ध असणार आहे आणि एअरटेलच्या या प्लॅनची वैधता देखील फक्त एका दिवसासाठीच आहे मित्रांनो भारती एअरटेल ने एका नवीन डेटा अँड ऑन पॅक सादर केला आहे जो की अल्प कालावधीसाठी डेटा टॉप करण्यासाठी डिझाईन केलेला आहे मित्रांनो एअरटेलचे हे प्लॅन एका दिवसाच्या वैद्यसह येतात आणि डेटा अँड प्लॅनच्या यादीतील नवीनतम प्लॅन 29 रुपयाच्या आहे

 मित्रांनो यामध्ये आपल्याला एअरटेल 29 रुपये डेटा पॅक कंपनीच्या यादीतील नवीन कम डेटा प्लॅन आहे आणि यामध्ये या प्लॅनमध्ये दोन जीबी हाय स्पीड डेटा मिळतो जो एका दिवसासाठी वैद्य आहे मित्रांनो एकदा डेटा कोटा संपल्यानंतर वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटा साठी 50 पैसे प्रति एम बी शुल्क आकारले जाईल मेसेंजर आणि लाईट व्हिडिओ सिस्टीम यासारख्या इंटरनेट वापरासाठी ज्यांना थोड्या प्रमाणात डेटा आवश्यक आहे त्यासाठी हा एक उत्तम पॅक आहे मित्रांनो तर तुम्ही हा खरेदी करा म्हणजे रिचार्ज आपल्या फोनमध्ये करा जेणेकरून आपले नुकसान होणार नाही

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा