Aadhar card – तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर नाही ना होत ? आत्ताच माहिती पहा

Aadhar card – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मित्रांनो अतिशय सतर्क राहण्याची बातमी घेऊन आलेला आहे मित्रांनो तुमच्या आधार कार्डचा मित्रांनो आत्ताच चेक करा तुम्ही नाहीतर फार नुकसान होऊ शकते मित्रांनो तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेस हे पाहण्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो शब्दाला आपण पाहतोय की आयडी कार्ड वरून किंवा आधार कार्ड नंबर वरून सध्याला खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम चालू झाला आहे तुम्हीही सावध रहात आयडी कार्ड वापर कोणीही करू शकते मित्रांनो चला तर पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहीत कळेल

 मित्रांनो तुमच्या आयडी कार्ड वापर करून सुद्धा स्कॅमर्स हे सिम कार्ड खरेदी करू शकतात आणि त्या सिम कार्डचा स्कॅमर हे चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतात तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या नावावर दुसरे कोणीतरी सिम कार्ड वापरत आहे तुम्हाला सदर करावा आहे तुम्ही खाली दिलेली माहिती का मी येऊ शकते मित्रांनो मोबाईल नंबर चा वापर करून सिम कार्ड स्टेटस माहिती व कनेक्शन किती आहेत याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया दूरसंचार विभागाकडून याकरिता एक वेबसाईट सुद्धा लॉज केली गेली आहे

महिंद्रा बोलेरो चे नवीन लुक शक्तिशाली इंजनसह स्मार्ट फीचर्स पहा

मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवरून अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनिटात तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे आणि इत्यादी माहिती पाहू शकता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील क्रोम ब्राउझर वर https://www.sancharsaathi.gov.in/ ही वेबसाईट ओपन करायची आहे 

मित्रांनो ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकावा लागतो मग पुन्हा तुमच्या मोबाईलवर ओटीपी येतो आणि तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकावा लागेल टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला दिसेल की मोबाईल नंबर किती आहेत ही माहिती दिसते जे की तुमच्या आयडी कार्ड ची लिंक असते

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या कार 1 लाखात मिळते व स्कुटी बाईक फक्त 20 हजार रुपयात येथून खरेदी करा

मित्रांनो तुम्ही त्या नंबर पैकी तुम्हाला वाटत असेल तर त्याला तुम्हाला रिपोर्ट सुद्धा करता येते रिपोर्ट केल्यानंतर सरकारकडून त्या नंबरची तपासणी केली जाते व ते नंबर ब्लॉक केले जाते याकरिता तुम्हाला पाठपुरावा द्यावा लागतो जास्तीत जास्त मित्रांनो एक आयडी कार्ड वरून नाव सिम कार्ड दिले जातात पण काही राज्यात जसे की जम्मू कश्मीर आसाम व उत्तर पूर्व राज्यसभा सिम कार्ड एका आयडी होऊन वापरता येतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा 

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा