मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला इंस्टाग्राम मधील स्टोरी टाकताना चारी बाजू ने आकर्षित असलेले बॅकग्राऊंड देणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्टोरी या बॅकग्राऊंड मध्ये ऍड करून तुमचे इंस्टाग्राम मित्रांना अधिक आकर्षित करू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आम्ही कलर व बॅकग्राऊंड केलेले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सहज बॅकग्राउंड सिलेक्ट करून यामध्ये तुम्ही तुमची स्टोरी ऍड करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला इंस्टाग्राम एप्लीकेशन इन्स्टॉल करायचे आहे.
- इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टोरी शेअर करायचा असलेला फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे.
- फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आम्ही या ठिकाणी दिलेले बॅकग्राऊंड कुठले बॅकग्राऊंड ठेवायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे.
![](https://aaplisarkar.com/wp-content/uploads/2024/02/photo1707403970-5-576x1024.jpeg)
- आता तुम्ही तुमचा व्हिडिओ या ठिकाणी किंवा फोटो सिलेक्ट केल्यानंतर हे बॅकग्राऊंड त्यावरून बरोबर व्यवस्थितपणे चारी बाजूचे कोपरे कव्हर झाले पाहिजे असे ठेवून तुम्ही त्याला पब्लिक करू शकता व तुमच्या स्टोरीला खूप प्रसिद्ध मिळेल व लोक तुमचे मित्र म्हणतील की तुम्ही आयफोन नक्की घेतला.