Bhart Card New Plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकारने मित्रांनो आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकार आयुष्यमान योजनेचा नवीन माहिती सांगणार आहोत मित्रांनो प्रथम या योजनेअंतर्गत उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत दिली जाते पण आता दहा लाखावरून ही रक्कम वाढली आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल चला तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया मित्रांनो 40 कोटी लोकांकडे सध्या आरोग्य विमान नाही मित्रांनो त्यांचाही या योजनेत समावेश केला जाऊ शकतो चला तर पाहूया
मित्रांनो केंद्र सरकारने उपचाराचा खर्च वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार केला आहे मित्रांनो अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे मित्रांनो फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या विजन डॉक्युमेंट मध्ये सरकार मोठी घोषणा करू शकते
या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये या योजनेचा तुम्ही लाभ घेतला का
![Bhart Card New Plan](https://aaplisarkar.com/wp-content/uploads/2023/12/20231225_083954.jpg)
देशात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवले जातात आयुष्मान योजनेच्या आढाव्यादरम्यान अनेक प्रकरणांमध्ये पाच लाख रुपये असल्याचे समोर आले पुरेसे नाहीत मित्रांनो काही जेटील आणि संवेदनशील शास्त्रक्रियेचा खर्च यापेक्षा खूप जास्त असतो इतकेच नाही तर काही गुंतवणुकीच्या शास्त्रक्रियेच्या योजनेच्या कक्षेत आले आहेत
मित्रांनो निवडणुकीदरम्यान भाजपाने दहा लाख रुपयाचा आरोग्य विमा जाहीर केला होता मित्रांनो मध्यवर्गीय कुटुंबांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळावा कारण हे लोक दारिद्र्यरेषेच्या वर आहेत पण महागडे उपचार घेऊ शकत नाहीत मित्रांनो या कुटुंबांना आजारामुळे दारिद्र्यरेषेखालील जाण्याचा धोका कायम आहे मित्रांनो या योजनेत केंद्राचा वाटा 7000 कोटी रुपये आहे ती वाढवणे गरजेचे आहे मित्रांनो पाच लाख रुपये गरीब कुटुंबांसाठी एक हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करणे कठीण आहे यासाठी राष्ट्रीय आरोग्य निधी व्यतिरिक्त सरकारने काही विशेष व्यवस्था देखील करावी ज्याद्वारे अतिरिक्त खर्चाची ही भरपाई करण्यात येईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे पण वाचा