ZP Yavatmal Bharti 2023
ZP Yavatmal Bharti 2023: महाराष्ट्रात यवतमाळ येथे आरोग्य सेवक,आरोग्य प्रवेक्षक,अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे पदाच्या एकूण 875 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
ZP Yavatmal Bharti 2023
एकून पदे :– 875
पदाचे नाव:- आरोग्य सेवक,आरोग्य प्रवेक्षक,अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे
शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे
वय :– 18 ते 38
वेतन :– दरमहा रु. 19,000/- ते 1,12,400/- पर्यंत
ग्रामीण डाक सेवक या आत्ताच अर्ज करा तब्बल 30 हजार जागा रिक्त आहे
अर्ज कसा कराल :– ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ
अर्ज पाठवा :- ऑनलाईन
मुलाखतीचा पत्ता :– यवतमाळ
अर्ज सुरु होण्याची तारीख :– 05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 ऑगस्ट 2023