ZP Nashik Bharti 2023
ZP Nashik Bharti 2023: महाराष्ट्रात नाशिक येथे ग्रामसेवक , आरोग्य प्रवेक्षक,अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे पदाच्या एकूण 1038 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
ZP Nashik Bharti 2023
एकून पदे :– 1038
पदाचे नाव:- ग्रामसेवक , आरोग्य प्रवेक्षक,अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे
शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे
वय :– 18 ते 38
वेतन :– दरमहा रु. 19,000/- ते 1,12,400/- पर्यंत
अर्ज कसा कराल :– ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण :- नाशिक
अर्ज पाठवा :- ऑनलाईन
मुलाखतीचा पत्ता :– नाशिक
अर्ज सुरु होण्याची तारीख :– 05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 ऑगस्ट 2023