Realme C53 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असते तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी Realme C53 स्मार्टफोन निर्माता कंपनी रियल मी ने आपल्या एका नवीन फोनची किंमत कमी केली आहे जे ऑफर्स स्वस्त दरात विकले जात आहे मित्रांनो याबाबत आम्ही संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करत आम्ही त्यामध्ये दररोज असेच नवीन अपडेट देत असतो चला तर पाहूया या स्मार्टफोनची किंमत
Table of Contents
मित्रांनो याच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना या डिवाइस मध्ये 6.74 इंच HD Plus IPS LCD डिस्प्ले मिळतो जे 90 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मध्ये आहे 560 nits ब्राईटनेस येते याशिवाय हे 180Hz टच सॅम्पलिंग रेट मध्ये आहे प्रोसेस सर साठी यात अल्ट्रा पॉवर युनि स्टॉक आहे तुम्हाला 108 मेगापिक्सल चा प्राथमिक कॅमेरा दोन मेगा पिक्सलचा दुय्यम कॅमेरा मिळेल याचवेळी सेल्फी साठी फोनच्या पुढील भागात आठ मेगा फिक्सल कॅमेरा उपलब्ध आहे एवढेच नाही तर यात पावरसाठी 5,000mAh ची पावरफुल बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मध्ये उपलब्ध आहे
पावरफूल बॅटरी असलेला Nokia5G स्मार्टफोन लॉन्च झाला
या रियल मी स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे जे तुम्हाला फ्लिपकार्ट वर 15 % डिस्काउंटनंतर 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे यासोबतच ग्राहकांना या डिस्काउंट वर 10,450 रुपयाची एक्सचेंज ऑफर ही मिळत आहे त्याच वेळी बँक ऑफर अंतर्गत फ्लिपकार्टवर ॲक्सिस बँक कार्ड वर पाच टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे यासोबतच दोन हजार रुपयांची सूटही वेगळी दिली जात आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि असेच नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल फोनवर पहा
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे पण वाचा