2024 New Update – 500 च्या नोटीवर आता श्रीरामाचा फोटो ? सर्व माहिती पहा

2024 New Update – येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या चित्रासह पाचशे रुपयांच्या नोटावर येणार आहेत सोशल मीडियावर सध्या असा मेसेज फॉर व्हायरल होत आहे व त्यासोबत नोटेचा फोटो देखील व्हायरल होत आहे यामुळे लोकांना खरंच आरबीआय अशी नोट झाली करणार आहे असे प्रश्न पडत आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

सोशल मीडियावर भगवान श्रीराम आणि आयोडीतील राम मंदिराचा फोटो असलेली पाचशेची नोट या मागचे वायरल सत्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटोचे जागी श्रीरामाचा फोटो दवाखान्यात आलेला आहे व नोटांच्या मागच्या बाजूला लाल किल्ल्यांच्या फोटो ठिकाणी आयोडीतील राम मंदिर झलक दाखवण्यात येत आहे ही नोट खरंच येणार आहे का अशी लोकांना वाटत आहे.

2024 New Update
2024 New Update

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अशी कुठलीही नवीन नोट बनवण्याची माहिती आलेली नाही बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि वाईस ऑफ बँकिंग संस्थापक अश्विनी राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आलेली आहे की आरबीआयने अजून कुठलीही माहिती दिलेली नाही बातमी खोटी आहे आरबीआय ने 500 रुपयाच्या नवीन नोटा जारी केलेल्या नाहीयेत ही एक अफवा पसरत आहे.

श्री रामाचा फोटो असलेली पाचशे रुपयाची नोट असं सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत होता सरासरी फोटो चुकीचा आहे आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि अशी माहिती दिलेली आहे की ही नोट आणण्याचा विचार नसल्याची पोस्ट त्यांनी केलेले आहे आणि ही अफवा पसरत आहे ही माहिती खोटी आहे असे त्यांनी सांगितले आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा