2 लाख रुपये सरकार उद्योगासाठी सर्वांना देणार

2 lakh rupees given government आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधि योजना याबद्दल आज माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो सरकार आपल्याला उद्योगासाठी दोन लाख रुपये देणार आहे मित्रांनो याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा दररोज दिवस संपूर्ण माहिती आपल्या मोबाईल फोनवर पहा.

मित्रांनो सरकार आपल्यासाठी कॅम्पुटर आणि प्रिंटर घेण्यासाठी दोन लाख रुपये देणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो याचे संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहूया बीजेपी योजनेसाठी संपूर्ण माहिती भारत सरकारच्या औषध रासायनिक आणि कधी मंत्रालयाच्या निर्देशानुसार सर्वांसाठी दर्जेदार जेनेरिक औषधे परवडणाऱ्या किमती उपलब्ध व्हाव्यात आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र देशभर उघडण्यात आली आहे.

हे पण वाचा – पेट्रोल व डिझेलच्या किमती झाल्या स्वस्त

प्रधानमंत्री भारतीय जन औषधि योजना

मित्रांनो सर्वांना परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणाऱ्या उद्देशाने रासायनिक मंत्रालयाच्या फार्मासिटिकल विभागाकडून प्रधानमंत्री भारतीय जन औषधि योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये एकत्रित 10 20022 पर्यंत देशभरात 8829 जण औषधी केंद्र कार्यरत आहेत बास्केट मध्ये 1759 औषधी आणि 280 शास्त्रक्रिया वस्तूंचा समावेश आहे.


1- या योजना सोसायटी नोंदणी कायदे अंतर्गत नोंदणी ग्रुप सोसायटी द्वारे लागू केली जाते उदाहरणार्थ फार्म अँड मेडिकल ब्युरो ऑफ इंडिया

2- लोकसंख्या च्या सर्व घटकांसाठी विशेष गरीब आणि वंचितांसाठी दर्जेदार औषधांचा प्रवेश सुनिश्चित

3- गुणवत्ता हा केवळ उच्च किमतीचा समानार्थी आहे या समाजाला विरोध करण्यासाठी शिक्षण आणि प्रसिद्धी द्वारे जेनेरिक औषधांबद्दल जागृकता निर्माण करा
4- पी एम बी पी चे केंद्र उघडण्यासाठी वैयक्तिक उद्योजकांना सहभागी करून रोजगार निर्मिती करा

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा