12th 10th Result -12 वी 10 वी निकाल झाले जाहीर नाव पहा आपले

12th 10th Result :- जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो दहावी रिझल्ट महाराष्ट्र MSBSHSE चा दहावी आणि बारावीचा निकाल पाहताना त्या विद्यार्थ्यांचा रोल नंबर त्याच्याकडे असणे आवश्यकच आहे.

चला तर मग जाणून घेऊया निकालाची वेळ आणि तारीख व गुणपत्रक कसे पाहावेत
तर मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार महाराष्ट्र इयत्ता बारावी 2024 चा निकाल मे 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यताच आहे आणि यामध्ये बदली होऊ शकतो.


व मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र इयत्ता बारावी 2024 चा निकाल मे 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये बदलही होऊ शकतो .

12th 10th Result
12th 10th Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 2024 च्या कॉमर्स आर्ट्स आणि सायन्स या विषयांच्या निकाल जाहीर करेल महामंडळ कडून निकालाची तारीख अधिकृत त्या जाहीर करण्यात आलेली नाही सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या पळा पळी मुळे रन धुमाळी सुरू असून निवडणुकांच्या निकाल 4 जून रोजी लागणार आहे त्या अगोदर दहावीचा निकाल लावण्या ची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या स्टेपला फॉलो करायचं आहे.

  • प्रथम म्हणजे मित्रांनो अधिकृत वेबसाईटला भेट द्या ही अधु करत व्यवसाय आहे mahresult.nic.in
  • यानंतर तुम्हाला होम पेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंक वर क्लिक करा.
  • आता तुमचा तेथे सीट नंबर आणि जन्मतारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.
  • यानंतर Maharashtra board 10th and 12th result 2024 चा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
  • यानंतर त्या पीडीएफ ची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे तुम्हाला.

महाराष्ट्र बोर्ड दहावी बारावी निकाल 2024

त्यामुळे एक दोन आणि तीन जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो मित्रांनो या दरम्यान तुम्ही खालील स्टेप फॉलो करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी आणि बारावीचा निकाल पाहू शकता तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर MSBSHSE.co.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा होईल.

तर मित्रांनो तुम्ही असल्या प्रकारे सर्व स्टे फॉलो करून तुमचा दहावीचा किंवा बारावीचा रिझल्ट पाहू शकता तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारपर्यंत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला असल्याच प्रकारच्या नवनवीन योजना नवनवीन माहिती व इतर जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला खाली जावे लागेल.

हेपण वाचा –

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा